
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
Karnataka politics: शिवकुमार हे दिल्लीला जाणार होते, यासाठी त्यांनी आमदारांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली होती. परंतू, अचानक त्यांनी दिल्ली भेट रद्द केली असून शनिवारी सकाळी ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. ...

गोंदिया :११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
मुदतीपूर्वीच केले आत्मसमर्पण... ...

राष्ट्रीय :कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले; बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
Onion Farmer Price Crash: तीन महत्त्वाच्या बाजारपेठा गमावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. भारतीय कांद्याच्या निर्यातीत मोठी घट होण्यामागे केवळ देशांतर्गत धोरणेच नव्हे, तर आयातदार देशांनी घेतलेले निर्णयही जबाबदार आहेत. ...

गोवा :अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
PM Narendra Modi Goa Visit: श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७७ फूट उंचीच्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. ...

आरोग्य :हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार
आजची बदलती जीवनशैली ओळखून, भारतातील अग्रगण्य आरोग्य आणि वेलनेस कंपनी हर्बालाइफ इंडिया घेऊन आली आहे लिफ्ट ऑफ® (Liftoff®) — एक ताजेतवाने करणारे इफर्व्हेसंट ड्रिंक. ...

भक्ती :५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
सुमारे १४१ दिवस वक्री असलेला शनि आता मीन राशीत मार्गी होत आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

महाराष्ट्र :“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: विजय वडेट्टीवार यांना भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या रुपात आशेचा किरण दिसेल, अशी खात्री आहे, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...

क्रिकेट :Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
नाबाद शतकी खेळीत ८ चौकार अन् ८ उत्तुंग षटकार ...

राष्ट्रीय :भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
भारत क्षेपणास्त्र चाचणी करतो, तेव्हा समुद्रातील जहाजांसाठी आणि विमानांसाठी धोक्याचा इशारा म्हणून नोटाम जारी केला जातो. ...

क्रिकेट :SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
फलंदाजीवेळी गोवा संघाकडून ललितचा धमाका! ...

व्यापार :सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
निवृत्तीच्या तयारीसाठी गुंतवणूकदारांना काही महत्त्वाच्या पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे... ...
